शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नागलोकमध्ये गुरुवारपासून आंतरराष्ट्रीय धम्मपरिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:17 IST

त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचीनचे प्रमुख भंते रेन डा यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आले आहे.या धम्म परिषदेचे उद्घाटन बोशन झेन्गई मोन्यास्ट्री चीनचे प्रमुख भंते रेन डा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. यो (चीन), विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भंते रतन थेरो (श्रीलंका), चोंग शेंग मंदिर चीनचे प्रमुख मास्टर चॉग हुआ, सेवालंका फाऊंडेशन श्रीलंकेचे अध्यक्ष हर्षकुमार नवरत्ने प्रमुख पाहुणे राहतील. त्रिरत्न बौद्ध महासंघ भारतचे संस्थापक व नागार्जुन प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष धम्मचारी लोकमित्र हे अध्यक्षस्थानी राहतील. १९ व २० आॅक्टोबर रोजी ‘भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुत्थान आणि दक्षिण आशियातील बौद्ध धम्माच्या गतिशीलतेवर त्याचा प्रभाव’ या विषयावर आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमीnagpurनागपूर