शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थीनीसह दोघींचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:56 IST

नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देदोन्ही आरोपी गजाआड : सीताबर्डी आणि गिट्टीखदानमध्ये गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.सीताबर्डीच्या एका नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनी असलेली तरुणी (वय २१) शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आपल्या वर्गात बसून होती. तेथे आरोपी शम्मूवेल राजाराम काशीपेटा (वय २५, रा. भाईगांव चंद्रपूर) हा आला. त्याने तरुणीचा हात पकडून आरडाओरड करीत तेथे गोंधळ घातला. तरुणीला बाहेर नेऊन सर्वासमक्ष धमकी दिली. आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी शम्मूवेलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर सीताबर्डी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक केली.दुसरी घटना गिट्टीखदानमध्ये घडली. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास पीडित महिला (वय २५) आपल्या चिमुकलीला शोधण्यासाठी काही अंतरावर राहणाऱ्या नातेवाईकाच्या घराकडे जात होती. तेवढ्यात वस्तीत राहणारा आरोपी रुपेश ज्ञानेश्वर ईरपाते (वय २०) तेथे आला. त्याने नातेवाईकाच्या घरी सोडून देतो, असे म्हणत महिलेला आपल्या अ‍ॅक्टीव्हावर बसवले. जगदीशनगर समोरच्या मैदानात असलेल्या खोलीत नेऊन त्याने पीडित महिलेचा हात पकडून तिला बिलगण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे आरोपीने तिला हा प्रकार बाहेर सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. 

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर