शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागपूर परत हादरले, पतीने अगोदर पत्नीचा केला खून मग केली आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: July 2, 2023 15:47 IST

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॉईल वसाहतीत ही थरारक घटना घडली.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच असून रविवारी एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत स्वतः आत्महत्या केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॉईल वसाहतीत ही थरारक घटना घडली असून पत्नी मॉइलमध्ये कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोनिया मंडाले (४०)असे मृतक पत्नीचे नाव असून राजेश (४५) हा आरोपी पती आहे.सोनिया मॉईलमध्ये कार्यरत होती तर राजेश गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि राजेशने सोनियाच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तेरा वर्षीय मुलगी त्यावेळी घरातच होती. तिने तातडीने नातेवाईक व शेजारच्यांना या प्रकाराची माहिती दिली. सदर पोलीस ठाण्याचे पथक देखील घटनास्थळावर पोहोचले. पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकारामुळे मॉईल वसाहतीत खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी