शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत राज'चे धडे गिरविण्यासाठी नागपूरचे सरपंच गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:47 IST

पंचायत राज व्यवस्थेचे धडे गिरविण्यासाठी जिल्ह्यातील १३ गावांचे सरपंच गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी बुधवारी नागपूरहून गुजरात येथे रवाना झाले.

ठळक मुद्देअभ्यास दौऱ्यात जिल्ह्यातील १३ सरपंचाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : पंचायत राज व्यवस्थेचे धडे गिरविण्यासाठी जिल्ह्यातील १३ गावांचे सरपंचगुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी बुधवारी नागपूरहून गुजरात येथे रवाना झाले. राज्य सरकार, यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिह्यातील १३ सरपंच, कुही येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि अभ्यास दौऱ्याचे जिल्हा समन्वयक वामन आत्राम गुजरात राज्यातील अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपूर येथून रवाना झाले.सदर प्रशिक्षणामध्ये गुजराज राज्यातील यशस्वी पंचायत राज व्यवस्था, ई-ग्रामपंचायत, प्रशासकीय कारभार, बचत गट, कुटीर उद्योग, ग्रामसभा या गाव विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्याकरिता राज्यस्तरावर शासकीय दौºयाकरिता नागपूर जिल्ह्यातून या दौऱ्यात सरपंच पत्रूजी ताजणे, धापर्ला (भिवापूर), सरपंच नलिनी शेरकुरे, पिपळधरा (हिंगणा), सरपंच दिलीप डाखोळे, वरोडा (कळमेश्वर), सरपंच भावना चांभारे, आडका (कामठी), सरपंच सुधीर गोतमारे, खुर्सापार (काटोल), सरपंच गजानन धांडे, आकोली(कुही),सरपंच भुमेश्वर चाफले नंदापुरी (मौदा), सरपंच धनश्री ढोमणे, फेटरी(नागपूर), सरपंच उषा फुके, येणीकोणी (नरखेड), सरपंच नरेश ढोणे, बखारी (पारशिवनी), सरपंच रामचंद्र अडमाची,बांद्रा (रामटेक), सरपंच अन्नपूर्णा डहाके, वाकी (सावनेर), सरपंच योगिता मानकर, वायगाव (उमरेड) यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचGujaratगुजरात