शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १० लाख रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 10:48 IST

ताजश्री होंडाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून १० लाख रुपये लुटण्यात आले. बुधवारी रात्री देवनगर येथे ही घटना घडली.

ठळक मुद्देताजश्री होंडाच्या कर्मचाऱ्यावर हल्लामाजी कर्मचाऱ्याचेच कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताजश्री होंडाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून १० लाख रुपये लुटण्यात आले. बुधवारी रात्री देवनगर येथे ही घटना घडली. हल्ला करून लुटणारा आरोपी हा ताजश्री होंडातील माजी कर्मचारीच आहे. आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याने हे कृत्य केले. आरोपी हा माजी कर्मचारी असल्याने पोलीसही सतर्क झाले.देवनगर येथे ताजश्री होंडाची शोरूम आहे. दिवसभराच्या विक्रीची रक्कम कर्मचारी रात्रीला मालकाच्या घरी नेऊन सोडतात. ताजश्रीचे मालक अविनाश भुते हे समर्थनगरात राहतात. रोज रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान कॅशियर इतर कर्मचाऱ्यांसह रुपये घेऊन जातो.बुधवारी रात्री ८.३० वाजता ताजश्री होंडाचा कर्मचारी ३२ वर्षीय उमेश पारधी कॅशियरसह दुचाकीने शोरूममधून मालकाच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. दुचाकीच्या डिक्कीमध्ये १० लाख रुपये ठेवले होते. उमेश दुचाकी चालवत होता तर कॅशियर मागे बसला होता. शोरूमपासून थोड्याच अंतरावर गेले असता शोरुममधील माजी कर्मचारी राहुल कळमकर याने त्यांना थांबवले. राहुल हा पूर्वीचाच कर्मचारी असल्याने उमेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही. उमेशने त्याला ‘चल हट उशीर होत असल्याचे ’सांगत त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी राहुल व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. चाकूचा धाक दाखवून उमेश व कॅशियरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दुचाकी हिसकावून फरार झाले. उमेशने लगेच आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी बजाजनगर पोलिसांना कळविले. घटनास्थळ हे धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने धंतोली पोलिसांना कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध सुरू होता.राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने ताजश्रीमधून काम सोडले होते.

टॅग्स :Crimeगुन्हा