शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जुन्या पेन्शनसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:49 IST

शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देपदवीधर प्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी सरसकट लागू करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करण्याकरिता विधिमंडळ अधिवेशनात ठराव घेऊन मंजुरी प्रदान करावी, सर्व विभागातील ६ ते ८ वर्गाला शिकविणाऱ्या पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी सरसकट लागू करावी, या मागण्या मोर्चाकऱ्यांनी केल्या. तसेच शालेय शिक्षण विभागात वाढता भ्रष्टाचार, आदिवासी विकास विभागाने वेतनासाठी तरतूद करावी, सामाजिक न्याय विभागाने अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे. तसेच ग्रामविकास व नगरविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन नियमित १ तारखेलाच करावे, अशा मागण्या शिक्षकांच्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर, रहमतुल्लाह खान, विजय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, राम बांते, अविनाश बडे, रमेश काकडे, तेजराज राजूरकर, हेमंत कोचे, भोजराज फुंडे, विलास सपाटे, राजेश हाडके, राजेश भामकर, कर्णबोधी मांडवे, मधुकर भोयर, सय्यद हसन आली, मंगला डहारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

टॅग्स :Teacherशिक्षकMorchaमोर्चा