शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची लोकसंख्या २१ लाख, आधार नोंदणी ३० लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:53 IST

आकडेवारीत घोळ; लोकसंख्येहून ‘आधार’धारक अधिक

- योगेश पांडे नागपूर : लोकसंख्येहून अधिक संख्येने आधारची नोंदणी झाल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यात समोर आला आहे. नागपूर शहर वगळता जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या २१ लाख असताना ३० लाख ४५ हजार १२५ नागरिकांची ‘आधार’ नोंदणी झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मौदा तालुक्याची लोकसंख्या १ लाख २५ हजार १७० इतकी होती. २०१५ मध्ये ती संख्या १ लाख ४० हजार १६ इतकी झाली. मात्र या तालुक्यात ११ लाख ५५ हजार ७८३ नागरिकांनी आधारची नोंदणी केली आहे. लोकसंख्येहून १० लाख १५ हजार ७६७ अधिक नागरिकांनी मौदा तालुक्यात नोंदणी कशी काय केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दाव्यात कितपत तथ्य?२०१० पासून सुरू झालेल्या ‘आधार’ प्रकल्पाला नागपूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे. जिल्ह्यात ९८ टक्क्यांहून अधिक नागरिकांची ‘आधार’ नोंदणी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र आकडेवारीचा हा घोळ लक्षात घेता या दाव्यात नेमके किती तथ्य आहे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डnagpurनागपूर