शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नागपुरात परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:41 IST

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे, परिचारिकांच्या मागण्यांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. या मागण्यांकडे आता लक्ष वेधण्यासाठी १ ते ७ सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती बांधून परिचारिका सेवा देतील. त्यानंतरही मागण्यांवर विचार न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला जाईल. मागण्यांमध्ये रुग्णालयातील परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याची मुख्य मागणी आहे. सोबतच सात दिवस रोटेशन व सात दिवस क्वारंटाईनचा नियम पाळावा, सकस आहार व राहण्याची चांगली सोय करण्यात यावी, राज्यातील परिचारिकांना केवळ रुग्णसंबंधीची कामे द्यावीत, केंद्र शासनाप्रमाणे जोखमीचा भत्ता देण्यात यावा, ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथील अधिपरिचारिकाचे निलंबन रद्द करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :StrikeसंपHealthआरोग्य