शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने केली सरकारची चौदावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:52 IST

भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान चौकात सरकारची चौदावी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी होमहवन करीत नागरिकांना चौदावीचे जेवणही देण्यात आले.

ठळक मुद्देप्रकाश गजभिये : चार वर्षात भाजपाने केला शेतकऱ्यांचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान चौकात सरकारची चौदावी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी होमहवन करीत नागरिकांना चौदावीचे जेवणही देण्यात आले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनात संतोष नरवाडे, शोएब असद, संजय पाटील, अविनाश तिरपुडे, शैलेंद्र तिवारी, महेंद्र्र भांगे, विजय गजभिये, अमोल वासनिक, अब्दुल शाहीद, रुद्रा धाकडे, रोशन भिमटे,विलास मालके, राहुल वाडेकर, प्रवीण बावणे, सलीम शेख, दीपक वाहणे, सुरेश शेंडे, अजय चैेरे, नरेश सोमकुंवर, अरुण बगले, गणेश नायडू, दिलीप बैस, विलास मालके, अशोक रंगारी, ईश्वर चव्हाण, केवल बावणे, सुभाष भंडारकर, भोला जैस्वाल, शैलेश गोलाईत, राजू रंगारी, कुंदन कापसे, प्रकाश कापसे, तन्ने पटेल, आरिफ शेख आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन