शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना तीन वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 22:13 IST

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना कमाल तीन वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकाल 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना कमाल तीन वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.नीलेश अशोक रामटेके (३०) व गुड्डू ऊर्फ शशिकांत रामरतन कापसे (४०) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना भादंविच्या कलम ४५२ अंतर्गत ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, कलम ३५४(अ) अंतर्गत २ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, कलम ५०६ व ५०० अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास तर, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत २ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.ही घटना कामठी येथे घडली होती. १६ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपींनी पीडित मुलीचा विनयभंग केला. तसेच, मुलीला व तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. सहायक पोलीस निरीक्षक श्रावण सुरजुसे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. पंकज तपासे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंग