शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोचं ट्रायल रन; मेट्रो निर्धारित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 16:33 IST

उपराजधानीत दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली. 

ठळक मुद्देउपराजधानीत दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या 5.6 कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी दाखवून रवाना केले.

नागपूर - उपराजधानीत दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या 5.6 कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी दाखवून रवाना केले.

नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, खा. कुपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. संजय काकडे, स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. जोगेंद्र कावडे, माजी खा. दत्ता मेघे उपस्थित होते. गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्रम यांनी मेट्रो चालविली.माझ्या मेट्रोमुळे शहराचे चित्र बदलणार आहे. त्यामुळे जवळपास 2 हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण 38 कि़मी. धावणार आहे. पुढे कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीर्पयत धावेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे लॉजिस्टिक हबची निर्मिती करण्यात येणार असून काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Metroमेट्रोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी