शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये नागपूर मेट्रो प्रकल्प येणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 10:46 IST

मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या विकासाला गती येईल. औद्योगिक गुंतवणूक वाढून रोजगारही वाढेल. नागपूर हे जागतिक दर्जाचे शहर होईल.

ठळक मुद्देविकासाला येणार वेग विस्तारीकरणाने प्रवाशांना मिळणार दिलासा

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले नागपूर बदलत आहे... ४१ किमीचा मेट्रो प्रकल्प, सिमेंटचे रस्ते, मोठमोठाले उड्डाणपूल, रोजगार आणि पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. मेट्रोच्या विस्तारीकरणाने त्यात आणखी भर पडणार आहे.मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आॅगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ४१ कि़मी. लांबीचा आणि ८,६८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये आता डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. सध्या ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात केंद्र सरकारचा २० टक्के १,७३६ कोटी, राज्य सरकारचा २० टक्के १,७३६ कोटी, मनपा व नासुप्रचा ५ टक्के अर्थात प्रत्येकी ४३४ कोटी आणि कर्ज वा इतर स्रोतांद्वारे ५० टक्के असा ८,६८० कोटींचा निधी उभारण्यात आला आहे.नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसºया टप्यातील ४८.२९ किमीच्या मार्गाला मान्यता मिळाली आहे. विस्तारित प्रकल्पासाठी १०,८६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्याचा ४१ किमी आणि विस्तारित ४८ किमी अशा ८९ किमीवर मेट्रो रेल्वे धावण्याचे नियोजन झाले आहे. हा प्रकल्प अतिमहत्त्वाचा नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे.विकासाला येणार गतीनागपूर शहरात सध्या १२ लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. आजची स्थिती आणि भविष्याचा विचार करता मेट्रो रेल्वेची गरज निर्माण झाली आहे. इतर वाहनांच्या तुलनेत स्वस्त, सर्वाधिक प्रवासी वाहून नेणारी तसेच कमी वेळेत अंतर कापणारी मेट्रो रेल्वे नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचीच ठरणार आहे. मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या विकासाला गती येईल. औद्योगिक गुंतवणूक वाढून रोजगारही वाढेल. नागपूर हे जागतिक दर्जाचे शहर होईल. 

टॅग्स :Metroमेट्रो