शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

नागपुरातील मार्टिननगर, मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:41 IST

महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २० मधील नाईक तलाव, बैरागीपुरा परिसरात बाधितांची संख्या वाढती असल्याने या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २० मधील नाईक तलाव, बैरागीपुरा परिसरात बाधितांची संख्या वाढती असल्याने या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी जारी केले.प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.मार्टिन नगर प्रतिबंधित क्षेत्रउत्तरेस -पिंटू किराणादक्षिण पूर्वेस - भावना लांजेवार यांचे घरदक्षिण पश्चिमेस- मायकल फर्निचरउत्तर पश्चिमेस -मॉरिस सिरील यांचे घरउत्तर पूर्वेस -गणेश सहारे याचे घर प्रभाग ११ मधीलमानमोडे ले-आऊट प्रतिबंधित क्षेत्रदक्षिण पूर्वेस - सनराईज इमरान यांचे घरदक्षिण पश्चिमेस -राजेंद्र निठोने यांचे घरउत्तर पश्चिमेस -रोहन खंडेलवाल यांची इमारतउत्तर पूर्वेस-शंकरराव राठोड यांचे घरनाईक तलाव, बैरागीपुरा वाढीव प्रतिबंधित क्षेत्रउत्तर पूर्वेस - पार्डीकर यांचे घरपूर्वेस -नारायण कुंभारे यांचे घरपूर्वेस -विश्वेश्वर लिखार यांचे घरपूर्वेस- तावडे यांचे घरपूर्वेस -गिरमाजी सावजीदक्षिण पूर्वेस -मनपा गार्डनदक्षिण पश्चिमेस-केसरवानी यांचे घरपश्चिमेस-जितेंद्र निनावे यांचे घरपाश्चिमेस -मोरबा सावजी विहीरउत्तर पश्चिमेस -देवराव खाटिक यांचे घर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर