शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाघांनी रोखला नागपूर-काटोल महामार्ग; साडेबारा किमीचे काम थांबले

By आनंद डेकाटे | Updated: November 18, 2022 11:15 IST

मंजुरीसाठी केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्ताव सादर

नागपूर :नागपूर-काटोल या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. वर्ष झाले, परंतु पूर्व विदर्भातील प्रस्तावित 'टायगर कॉरिडॉर'मधून हा महामार्ग जात असल्याची बाब उपस्थित झाल्याने वन विभागाचे क्लिअरन्स मिळविणे आवश्यक झाले आहे. परिणामी साडेबारा किमी रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर - काटोल हा महामार्ग ४८.२ किमीचा महामार्ग आहे. एकूण ५९० कोटी रुपयाच्या या प्रकल्पाच्या कामाला २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात झाली. स्टेप वन व स्टेप २ या दोन्हीचे क्लिअरन्स घेण्यात आले. रस्त्याचे काम सुरू असतानाच या महामार्गाअंतर्गत पूर्व विदर्भातील वन्य जीवांच्या भ्रमणाचा मार्ग 'टायगर 'कॉरिडॉर' प्रस्तावित असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे वन विभागाने यावर आक्षेप घेतला. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्पातील काही गावेसुद्धा या चौपदरीकरणाच्या कामात येत असल्याची बाब उपस्थित करण्यात आली. असे एकूण साडेबारा किमीच्या मार्गासंदर्भात वाईल्ड लाईफची मंजुरी घेतली आहे. त्या अंतर्गत २.८७ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्तावित आहे. परिणामी एकूण साडेबारा किमीचे काम बंद पडले आहे. 

उर्वरित ३६ किमी महामार्गाचे काम सुरू आहे. २४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. एक वर्ष झाले आहे. वर्षभरात १२ टक्केच काम झाले आहे. यातच 'टायगर कॉरिडॉरचा विषय आला. त्यामुळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे.

मुख्य वैशिष्ट्य

  • ४८.२ किमी नागपूर- काटोल चार पदरी रस्त्याची लांबी
  • ५९० कोटी एकूण खर्च
  • ११ कि.मी. चा नवीन बायपास
  • १७२ हेक्टरचे भूमी अधिग्रहण जवळपास पूर्ण

 

महामार्गातून टायगर कॉरिडॉर प्रस्तावित असल्याने साडेबारा किमीचे काम बंद आहे. या संदर्भात राज्य वाईल्ड लाईफची मंजुरी मिळाली आहे. सध्या केंद्रीय वाईल्ड लाईफकडे प्रस्ताव आहे. उर्वरित महामार्गाचे काम सुरू आहे.

- विलास पी. ब्राह्मणकर, महाव्यवस्थापक (तांत्रिक) परियोजन निदेशक, राष्ट्रीय महामार्ग 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर