शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Nagpur: नागपूरच्या इतवारीतील पेंटच्या गोदामाला आग

By मंगेश व्यवहारे | Updated: October 10, 2023 11:08 IST

Nagpur Fire News: इतवारी येथील पेंट च्या गोदामाला मंगळवारी पहाटे आग लागल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अग्निशमन पथकाला 5 वाजता आगीचा कॉल आला.

- मंगेश व्यवहारेनागपूर - इतवारी येथील पेंट च्या गोदामाला मंगळवारी पहाटे आग लागल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अग्निशमन पथकाला 5 वाजता आगीचा कॉल आला. पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीचे धूर निघताना दिसले. पेंटचे गोदाम असल्याने आगीला पोषक असल्यामुळे आगीने चांगलाच भडका घेतला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत आग नियंत्रणात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. फक्रुद्दीन हसन अली अँड  कंपनी,होलसेल पेंट विक्री शाॅप, गोदाम नावाने इतवारीच्या लोहा ओळीत ही दुकान आहे. ही व्यापारी पेठ असून येथे दाटीवाटीने दुकाने आणि निवासी संकुल आहे.  सद्या पथकाकदून पंचनामाची प्रक्रिया सुरू  आहे.

टॅग्स :nagpurनागपूरfireआग