शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: March 23, 2024 21:56 IST

Nagpur Crime News: लग्नाचे आमीष दाखवून ३१ वर्षीय महिलेचे शोषण केल्या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

-दयानंद पाईकराव नागपूर - लग्नाचे आमीष दाखवून ३१ वर्षीय महिलेचे शोषण केल्या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीयुष बंडुजी ढावले (३३, रा. सुठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत ३१ वर्षीय महिला आरोपीच्या दुकानात काम करते. १२ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान आरोपीने या महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दीड वर्ष महिलेसोबत त्याने शरीरसंबंध केल्यावर महिलेने लग्नासाठी हट्ट धरला. परंतु आरोपीने पिडीत महिलेस हात बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), (एन), ४१७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल केलेला अधिकारीच अनभिज्ञप्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण डोखले यांनी हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना याबाबत विचारना केली असता आपणास या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रतापनगर पोलिस ठाण्यात अधिकारी कुठलीही माहिती न घेता गुन्हा दाखल करतात की काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर