शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ई-तिकीट दलालास आरपीएफने पडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 21:57 IST

उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी कुपलवाडी येथे धाड घालून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी कुपलवाडी येथे धाड घालून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक केली.आरपीएफला मंगळवारी मस्जिद ख्वाजा बंदे नवाज नगर कुपलवाडी प्लॉट क्रमांक १२० बासोदा नगर येथे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफ न या ठिकाणी धाड घातली. यावेळी संशयित शकील अहमद रियाजुद्दीन (३८) यास अटक करण्यात आली. त्याने त्याच्या मोबाईलवरून तीन वेगवेगळ्या वैयक्तिक ई-मेल आयडी तयार केल्या. त्यानंतर तो २०० ते ३०० रुपयांचे कमिशन घेऊन ग्राहकांना रेल्वेचे ई-तिकीट विक्री करीत होता. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याने तीन आयडीवरून एकूण ११ तिकीट बुक केले. त्याची किंमत ३१ हजार ६८ रुपये आहे. या तिकिटावर प्रवास झाला आहे तर आणखी दोन तिकीट त्याने काढले. त्यावर अजून प्रवास व्हायचा आहे. त्याची किंमत २६६० रुपये आहे. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरील आरपीएफच्या ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध तिकीट काळाबाजारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेticketतिकिट