शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पालकमंत्र्यांच्या जनसंवादातून सुटले प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:45 IST

जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचा प्रतिसाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा तालुक्यातील झुल्लर, माथनी, पावडदौना, मारोडी तसेच चिरवा आदी गावांना भेट देऊन ग्रामस्थांची थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, टेकचंद सावरकर, नरेश मोटघरे आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात पावसाळा सूरु होण्यापूर्वी आवश्यक उपाय योजना आवश्यक असून खरीप पेरणीसाठी बियाणे, खते तसेच आवश्यक शेती अवजारांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा. यासाठी अधिकाºयांनी पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी समजून घेतल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना जनसंवाद कार्यक्रमात दिलासा दिला. या तक्रारीमध्ये पांदण रस्त्याचे बांधकाम, आरोग्यविषयक बाबी, महसूल, कृषी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, पंचायत समिती आदी विभागाशी संबंधित तक्रारी व सूचनांचा समावेश होता.

टॅग्स :ministerमंत्रीnagpurनागपूर