शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होर्डिगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे

By गणेश हुड | Updated: February 5, 2024 11:59 IST

Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डिंगचे विद्दृपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे.  

- गणेश हूड  नागपूर - जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डिंगचे विद्दृपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे.  भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार समीर मेघे , प्रवीण दटके, यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारांचा फोटो छापन्याचाही यावेळी निषेध  करण्यात आला. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होत आहे, हे निषेधार्ह आहे.  याचा निषेध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ निषेध आंदोलन केले जात आहे.प्रमुख मागण्या - देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करा.- कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदाराची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरीत हटवण्यात यावी.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपा