शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नागपुरात सासऱ्याने केली सुनेची छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:52 IST

मानकापूर परिसरात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या सुनेची छेडछाड करणाऱ्या ५६ वर्षीय सासऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे धमकी देणारे दीर व अन्यच्या विरोधात गुन्ह्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानकापूर परिसरात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या सुनेची छेडछाड करणाऱ्या ५६ वर्षीय सासऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जलील अहमद सरफुद्दीन शेख असे आरोपीचे नाव असून, अन्य आरोपींमध्ये अतीक अहमद जलील अहमद (२७), आदिल अहमद जलील अहमद (२८), नफीस अहमद खलील अहमद (३२), आसिफ अहमद खलील अहमद (३०), अनिस अहमद खलील अहमद (२५) यांचा समावेश आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी १४ जुलैला सकाळी ११.३० वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, २९ वर्षीय सून स्वयंपाकघरात असताना जलील अहमद तिथे आले. तिला एकटे पाहून जलील अहमदने हात पकडून तिला अपमानित केले. याची माहिती सुनेने पतीला दिली. या घटनेने नाराज होऊन आरोपींनी तिला घरातून निघून जाण्याची आणि मारण्याची धमकी दिली. महिलेने तीन महिन्यांपूर्वी मानकापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. अखेर मानकापूर ठाण्याचे एएसआय विजय नाईक यांनी आरोपींविरुद्ध विभिन्न कलमाखाली गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग