शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सीमाशुल्क विभागाने जाळला ७२७ किलो गांजा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 10, 2024 16:42 IST

- दोन प्रकरणात डीआरआयने केला होता जप्त.

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), नागपूर प्रादेशिक युनिटने दोन प्रकरणांमध्ये जप्त केलेला ७२७.३९५ किलो गांजा नागपूर सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयने बुटीबोरी येथील एमईपीएल कंपनीत जाळला. हरित पर्यावरणासाठी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करीत गांजाची विल्हेवाट लावली.

सीमाशुल्क आयुक्त संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ड्रग डिस्पोजल कमिटी व सीमाशुल्क नागपूरचे अध्यक्ष पीयूष भाटी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) उपायुक्त निखिल वडनम आणि सहाय्यक आयुक्त अंजुम तडवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी गांजा जाळण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय, नागपूर प्रादेशिक युनिटने दोन एनडीपीएस प्रकरणांमध्ये २०८.७८० आणि ५१८.६१५ किलो गांजा जप्त केला होता. एनडीपीएस कायदा-१९८५ आणि नागपूर सीमाशुल्क आयुक्तालयाच्या विल्हेवाट नियमावली २०१९ नुसार गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

केंद्र सरकारच्या ‘ड्रग फ्री इंडिया’ या संकल्पनेला अनुसरून आणि एनडीपीएस पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांना कडक संदेश देण्यासाठी विशेष प्रक्रियेंतर्गत गांजा नष्ट करण्यात आल्याचे सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी