शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, सीसीटीव्हीत घटना कैद

By योगेश पांडे | Updated: May 8, 2025 00:29 IST

Nagpur Crime News: चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा येथे ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

- योगेश पांडे  नागपूर - चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा येथे ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

हेमलता किशोर वैद्य (३२, एकांशी सोसायटी, दाभा) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर अक्षय प्रभाकर दाते (२६) हा आरोपी आहे. हेमलता व अक्षय यांचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. ते दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सवालीवाघ येथील रहिवासी होते. ते लग्नदेखील करणार होते. मात्र हेमलताचे इतर कुणासोबतच तरी अफेअर सुरू आहे असा अक्षयला संशय होता. त्यावरून तो अनेकदा वाददेखील घालायचा. ती एकांशी सोसायटीतील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अक्षय सोसायटीत गेला. तेव्हा ती एका व्यक्तीशी बोलत होती. अक्षयने त्यावरून तिच्याशी वाद घातला व तिच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार वस्तूने वार करत तिला जखमी केले. सोसायटीतील लोकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांना याची माहिती दिली. तिला तेथील लोक मेयो इस्पितळात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. केवलरामानी यांच्या तक्रारीवरून अक्षयविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हेमलताच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अक्षयला अमरावतीतून अटक केली. दरम्यान, या हल्ल्याचे फुटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले.

कामावर का ठेवले म्हणून विचारणाकेवलरामानी यांच्या सोसायटीतील काही फ्लॅट विकल्या जायचे होते. त्यामुळे हेमलता हिला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवले होते. मात्र काही महिन्यांअगोदर अक्षयने त्यांना फोन करून तिला कामावर का ठेवले असे विचारले होते व तिला कामावरून काढायला सांगितले होते. केवलरामानी यांनी तिला कामावरून काढले होते. मात्र तिने विनंती केल्यावर परत कामावर ठेवले. अक्षयने त्यानंतर पुन्हा फोन करून केवलरामानी यांना विचारणा केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर