शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव टँकरने बालकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:09 IST

पाणीपुरवठा करणाऱ्या एका भरधाव टँकरने रस्त्यावर खेळणाऱ्या एका बालकाला चिरडले. मोहम्मद नावेद अमानउल्ला अंसारी (वय १२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर भागात मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देयशोधरानगरात अपघात : तणाव, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठा करणाऱ्या एका भरधाव टँकरने रस्त्यावर खेळणाऱ्या एका बालकाला चिरडले. मोहम्मद नावेद अमानउल्ला अंसारी (वय १२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर भागात मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली.नावेद मूलत: जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होता. तो त्याच्या परिवारासह नातेवाईकाच्या येथे असलेल्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. एकतानगरातील चिश्तीया चौकात त्याच्या मोठ्या आईचे घर आहे. वस्तीतील मुलांसोबत तो मंगळवारी दुपारी कंचे खेळत होता. या भागात आलेल्या पाण्याच्या टँकर (एमएच ४९/ ३५८) चालकाने वेगात रिव्हर्स घेत नावेदला चिरडले. त्याचा घटनास्थळीच करुण अंत झाला तर काही मुले जखमी झाली. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. ते पाहून आरोपी चालक पळून गेला. यशोधरानगर पोलिसांनी मोहम्मद नजिर यांच्या तक्रारीवरून आरोपी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्यया भीषण अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यात टँकरचालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे दिसते, असे सूत्र सांगतात.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू