शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:02 IST

लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षांपासून तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (वय २०) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देशरीरसंबंधानंतर लग्नास नकार : प्रेयसीची पोलिसांत धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षांपासून तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (वय २०) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.आरोपी अनिकेत अजनीतील श्रमजिवीनगरात राहतो. त्याच्याच वस्तीत राहणाºया तरुणी (वय २०) सोबत त्याचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २५ आॅगस्ट २०१७ ला लग्नाच्या आणाभाका घेऊन त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर नेहमीच या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. १८ नोव्हेंबर २०१८ ला तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्नास नकार दिला. तेव्हापासून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने समजूत काढून त्याला लग्नास तयार करण्याचे प्रयत्न तरुणी करू लागली. मध्यस्थांनीही आरोपी अनिकेतला समजावून सांगितले. मात्र, त्याची नकारघंटा कायम असल्याने तरुणीने अजनी पोलिसांकडे बुधवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अनिकेतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक झालेली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार