शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

नागपुरात महिला कार चालकाने सायकलस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:33 IST

एका कार चालक महिला इंजिनियरने सायकलस्वारास चिरडले. हा अपघात रविवारी रात्री वर्धा रोडवरील नीरी गेटसमोर घडला.

ठळक मुद्देआरोपी महिला इंजिनियर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका कार चालक महिला इंजिनियरने सायकलस्वारास चिरडले. हा अपघात रविवारी रात्री वर्धा रोडवरील नीरी गेटसमोर घडला. हरिभाऊ सीताराम भोयर (५५) रा. वाठोडा मेहरनगर असे मृताचे नाव आहे. हरिभाऊ हे सायकलने जात असताना नीरी गेटसमोर वॅगनआर गाडी (एमएच/४९/एई/१५४२)च्या चालक प्रियंका गौतम मुकुंदे (२६) यांनी सायकलला जोरदार धडक दिली. भोयर जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्रियंका या रेल्वेत अभियंता आहेत. बजाजनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेचा मृत्यू, पती जखमी बाईक स्लीप झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला. जिजामातानगर उमरेड रोड येथील रहिवासी ४६ वर्षीय रत्नमाला मुकुंद खोब्रागडे या पतीसोबत रविवारी दुपारी बाईकने जात होत्या. बाईक स्लीप झाल्याने दोघेही जखमी झाले. रुग्णालयात नेल्यावर रत्नमाला यांचा मृत्यू झाला. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.जुन्या वादातून युवकावर हल्लानागपूर : अजनी येथे जुन्या वादातून एका युवकावर खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री १२.३० वाजता सिद्धार्थनगर हावरापेठ येथील रहिवासी २४ वर्षीय जितेंद्र हिरामण हिवरकर याच्यावर पाच ते सहा युवकांनी तलवारीने हल्ला केला. सिल्व्हर रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या युवकांनी हा हल्ला केला. यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू