शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:01 IST

Nagpur News नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे आज कोरोना संक्रमानामुळे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे आज कोरोना संक्रमानामुळे निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. पाच वर्षाचे असतानाच नासिर खान यांनी सैनी घराण्याचे पं. अरुण कुमार भट्टाचार्य यांच्याकडून सतार शिकण्यास सुरुवात केली. सोबतच वडील प्रसिद्ध सारंगी वादक उस्ताद हमीद खान यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन होत होते. ग्वाल्हेर चे सारंगी वादक उस्ताद सरदार खान आणि पुणे येथील सारंगी वादक उस्ताद लतीफ अहमद खान यांच्याकडूनही नासिर खान यांनी संगीताचे धडे गिरवले. १९८८ पासून नासिर खान नागपूर आकाशवाणीला कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण केले असून, आपल्या सतारवादानाच्या मधुर स्वरांनी रसिकांना घायाळ केले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर खाजगी इस्पितळात कोरोना संक्रमानामुळे उपचार सुरू होते.

टॅग्स :Deathमृत्यू