शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:37 IST

दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल घटल्याने रिक्त जागांचे संकट: आतापर्यंत २० हजारावर नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दोन वर्षांपासून शिक्षण विभागाद्वारे निकालापूर्वीच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १ जूनपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पालक निकालाची वाट बघत राहिले. त्यामुळे गेल्या १० दिवसात २०,२२२ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणीच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. गेल्यावर्षी विविध ज्युनि. कॉलेजमध्ये ५४,२३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात १७,६१९ जागा रिक्त राहिल्या होत्या.यंदा बोर्डाचा निकाल घसरल्याने ९० टक्के प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे, तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी जास्त आहेत. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बायोफोकलच्या सीट मेरिटच्या हिशेबाने सीबीएसई विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांचा दबदबा राहणार आहे.सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नल गुण कमी करणारयावर्षी स्टेट बोर्डाचा निकाल कमी लागला. कारण तोंडी परीक्षेचे गुण बोर्डाने बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. मात्र सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली. सूत्रांच्या मते, मेरिट सूची तयार करताना सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही.प्रवेश प्रक्रिया अडलीसूत्रांनी सांगितल्यानुसार, शिक्षण विभागाने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाला पत्र लिहिले आहे. यात तोंडी व लेखी परीक्षेचे गुण वेगवेगळे देण्यास सांगितले आहे. मात्र शिक्षण विभागाला दोन्ही बोर्डाकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर