शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:20 IST

नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचे तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.

ठळक मुद्दे चार दिवसात दुसऱ्यांदा पारा ४७ वर

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचेतापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या वातावरणात बदल होत आहे. सकाळच्या सुमारास काही काळ आकाशात ढग दाटून येतात. मात्र दिवस जसजसा वाढतो तसतशी सूर्याची किरणे आणखी प्रखर होतात. परत दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरण ढगाळ होते. या वातावरणामुळे गरमीचा आणखी त्रास नागरिकांना होत आहे. काही भागात तुरळक पाऊसही पडला आहे. शहरातील हे वातावरण येणाºया १० जूनपर्यंत कायम राहणार असल् याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पारा सुद्धा ४६ ते ४७ डिग्रीच्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दुपारी उष्ण वारेही चांगलेच वाहत होते. शहर हाय हीटच्या विळख्यातबुधवारी कमाल तापमान ६ डिग्रीने जास्त होते. तर पारा सामान्यत: ४ डिग्री जास्त होता. हे वातावरण अतिउष्ण म्हणून (हाय हीट) गणले जाते. साधारणत: मे महिन्यात असे वातावरण असते. परंतु यावर्षी जूनमध्ये सुद्धा हे वातावरण कायम आहे.तिसऱ्यांदा पाऱ्याने केले ४७ क्रॉसयावर्षी पारा तिसऱ्यांदा ४७ डिग्रीवर गेला आहे. २८ मे रोजी पारा ४७.५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आला होता. वर्षी २८ मे सर्वात उष्ण दिवस ठरले. त्यानंतर २ जूनला पारा ४७ डिग्री नोंदविण्यात आला. तर ५ जूनला पारा ४७.२ डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहचला.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर