शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

नागपूर ४१.२ अंश सेल्सिअसवर, चंद्रपूर ४३ च्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 07:45 IST

Nagpur News Temperature नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे. अकोलाने ४३ अंशाचा पारा गाठला आहे.

मागील चार दिवसांपासून तापमान वाढत आहे. नागपुरातील तापमान रविवारी कालच्यापेक्षा ०.३ अंश सेल्सिअसने कमी नोंदविले गेले. मात्र उष्णतामान चांगलेच होते. सकाळी शहरातील आर्द्रता २९ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी २० टक्के नोंदविण्यात आली. वातावरणात प्रचंड शुष्कता वाढली आहे.

अकोलामध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूरचेही तापमान ४३ अंशाच्या दिशेने चालले आहे. तिथे रविवारी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच अमरावतीमध्ये ४०.६ अंश, वर्धा ४१.६, गोंदीया ४०.८, गडचिरोली ४१, तर वाशिममध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची गेल्या २४ तासात नोंद झाली आहे.

टॅग्स :weatherहवामान