शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘मनमर्जियां’चा ‘म्युझिकल टूर’; ‘लाईव्ह बॅन्ड’चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 10:09 IST

मुंबईत धूम केल्यानंतर आता नागपूरकरांना भेटण्यासाठी ‘मनमर्जियां’ची संपूर्ण ‘टीम’ २५ आॅगस्ट रोजी येणार आहे. ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’तर्फे हे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल व चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप उपस्थित राहतील.

ठळक मुद्दे२५ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’चे आयोजनअमित त्रिवेदी करणार सादरीकरणअभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल, अनुराग कश्यप येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत धूम केल्यानंतर आता नागपूरकरांना भेटण्यासाठी ‘मनमर्जियां’ची संपूर्ण ‘टीम’ २५ आॅगस्ट रोजी येणार आहे. ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’तर्फे हे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल व चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप उपस्थित राहतील. मानकापूर येथील ‘इन्डोअर स्टेडियम’मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा चित्रपट १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार अमित त्रिवेदीच्या ‘म्युझिकल कॉन्सर्ट’चे देखील यावेळी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान अभिषेक बच्चन, तापसी पन्नू व विकी कौशल यावेळी उपस्थित श्रोत्यांसमवेत संवाद साधतील. सोबतच मनमर्जिया चित्रपटाशी जुळलेल्या काही गोष्टीदेखील ते यावेळी सांगतील. कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. (१५ मिनिट अगोदर कार्यक्रमस्थळी पोहोचणे आवश्यक आहे. ) कार्यक्रमासाठी कलर्स यलो, इरोज नाऊ, मीडिया पार्टनर एमटीव्ही बिट्स व रेड लाईव्ह यांचे सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट