शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:32 PM

वर्धा रोडवरील खापरी येथे एका युवकाने साथीदाराची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील खापरी येथे एका युवकाने साथीदाराची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुनील सुशील यादव (३२) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी शशांक माहुर्ले (३०) हा आहे.सुनील कॉटन मार्केट परिसरात काम करीत होता. आरोपी शशांक माहुर्ले बेरोजगार आहे. सुनील दुपारी १ वाजता कामावरून घरी परत जात होता. रस्त्यात त्याची शशांकसोबत भेट झाली. दोघेही दारू पिण्यासाठी खापरी बाजारातील एका दुकानात गेले. दारू पिल्यानंतर दोघेही बाजाराजवळ बसले. कोरोनामुळे बाजार बंद आहे. त्यामुळे कुणाचे फारसे येणे-जाणेही नव्हते. दोघेही एका दुकानासमोर बसून चर्चा करीत होते. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. शशांकने रागाच्या भरात सुनीलचे डोके दगडाने ठेचले. त्याची हत्या करून तो फरार झाला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. सोनेगाव पोलिसांनी सुनीलला रुग्णालयात पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शशांकला अटक केली. पाच दिवसात खुनाची ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून