शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:51 IST

क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून झाला वादलोखंडी रॉडने केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बुटीबोरी) : क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे.पवन हा एमआयडीसी परिसरातील गॅलक्सी वाईन शॉप येथे दारू पिण्यासाठी गेला होता. तिथून दारू विकत घेऊन तो वाईन शॉपच्या मागे जाऊन दारू पित असता आरोपी अर्पित बागडे, निकेश वैरागे,टिकेश शाहू व एक अन्य चारही तिथेच दारू पित असता त्यांचे मृत पवन याच्याशी काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला.वाद विकोपाला गेला असता आरोपींनी पवनच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला व तिथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी पवनला तत्काळ बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीदरम्यान मृत घोषित केले. पोलिसांनी लागलीच आरोपींचा शोध घेऊन अटक केली. घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मृताच्या नातलगांच्या गर्दीमुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून