शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रागाने पाहिल्याच्या कारणावरून हत्या; आरोपी काका पुतण्या गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 22:28 IST

Nagpur News रागाने (गुर्रावून) बघण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दोघांनी एका तरुणाची हत्या केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

 

नागपूर - रागाने (गुर्रावून) बघण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दोघांनी एका तरुणाची हत्या केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. अनिकेत सुनील तांबे (वय २५, मोहननगर) असे मृताचे नाव आहे. जय अशोक सोमकुवर (वय २८) आणि भूषण सुखदेव सोमकुवर (वय २६, दोघेही रा. गड्डीगोदाम) अशी आरोपींची नावे आहेत.

खासगी काम करणारा अनिकेत सोमवारी रात्री ११ च्या सुमारास त्याचा मित्र आयुष तांबे आणि दीपेश बुर्रेवार सोबत गड्डीगोदाममध्ये आला होता. तेथे त्याला त्याचा मित्र ऋषभ लोखंडे आणि भूषण सोमकुवर भेटले. अनिकेत आणि ऋषभ एक दुसऱ्याला मैत्रीतून शिवराळ भाषेत बोलू लागले. यावेळी गुर्रावून पाहाण्याच्या कारणावरून अनिकेतचा भूषणसोबत वाद झाला. तो हाणामारीवर गेला. दोघांच्या मित्रांनी त्यावेळी वाद सोडवला. अनिकेत तेथून मित्रांसोबत निघून गेला. रात्री १२.१५ च्या सुमारास पुन्हा घटनास्थळी आला. यावेळी भूषण आणि त्याचा पुतण्या जय सोमकुवर तेथे बसून होता. अनिकेतला पाहून चुलत्या पुतण्याने त्याच्याशी वाद घातला आणि आरोपी जुजय सोमकुवर याने अनिकेतच्या गळ्यावर चाकू मारून त्याला गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच सदर पोलीस घटनास्थळी आणि आरोपींच्या घरी पोहचले. त्यांनी दोघांनाही अटक केली.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी जय सोमकुवर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते डेकोरेशनचा व्यवसाय करतात. तर, अनिकेत हा वस्तीतील क्रिकेट संघटनेचा सभासद होता. खेळ आणि सामाजिक उपक्रमात तो नेहमी समोर राहायचा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी