शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आरोग्य अधिकारी डॉ.गंटावार दाम्पत्य निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:10 IST

शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देएनडीएस कर्मचाऱ्याची सेवा समाप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी रुग्णालयातील रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी महासभेत दिले. तसेच उपद्रवी पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला केलेल्या मारहाण प्रकरणी त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश दिले.महापालिका सभागृहात गेल्या दोन दिवसापासून डॉ. गंटावार यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी सुरू आहे. दयाशंकर तिवारी, संदीप साहेब यांनी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती सभागृहात दिली. गंटावार यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. गंटावार दाम्पत्य मनपा सेवेत असताना खासगी रुग्णालय चालवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdoctorडॉक्टरsuspensionनिलंबन