शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता पसरविणाऱ्या ८१ जणांवर महापालिकेची कारवाई

By मंगेश व्यवहारे | Updated: May 22, 2024 13:18 IST

Nagpur : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम

नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत उपद्रव शोध पथकाने एकाच दिवशी ८१ जणांवर कारवाई करून ५०५००रुपयाचा दंड वसूल केला आहे.  

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते हे लगतच्या परिसरात अस्वच्छता करतात. अशा २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला आहे. चार लोकांवर रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल केला आहे. तर १२ दुकानदारांनी रस्त्यावर कचरा टाकल्याने ४८०० रुपये दंड वसूल केला आहे. मंगल कार्यालयाकडून रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप टाकून अडविल्या प्रकरणी ५ लोकांवर  कारवाई करून ११५०० रुपये दंड वसूल केला आहे.  रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत बांधकामाचा मलबा टाकल्याने ३ जणांवर कारवाई करून ११ हजार रुपये दंड वसूल केला आहे.  

प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाईमनपाच्या उपद्रव शोध पथकाने  प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर