शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन

By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:36 IST

मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे.

मंगेश व्यवहारे 

नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे. त्यांना खाते मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु, ते आता रागावलेले नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. 

शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले,‘उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यांनी आमच्याशी सर्व नाती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे राजकीय अस्तित्वच आता अस्थिर आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली असून शिवसेनेच्या मूळ मूल्यांपासून ते खूप दूर गेले आहेत.’  खातेवाटपावर बोलताना ते म्हणाले,‘खातेवाटपाच्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल.’

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार