शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बहुराष्ट्रीय  औषध कंपन्यांचे शासनावर वर्चस्व : डॉ. सतीश तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:51 IST

‘पेटंट’ मिळाले की संबंधित औषधाचे उत्पादन, वितरण, वापर करण्याची मक्तेदारी कंपनीकडे येते. यामुळे मक्तेदारीचा लाभ उठवत अवाजवी नफा मिळवून औषधांच्या किमती निश्चित केल्या जातात. त्या सामान्य रु ग्णांच्या आवाक्याबाहेर असतात. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. परंतु वास्तव वेगळेच आहे. कंपन्यांचेच वर्चस्व शासनावर आहे, असे परखड मत मेडिको लीगल क्षेत्रात प्रसिद्ध असलेले डॉ. सतीश तिवारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकंपन्यांवर नियंत्रण आवश्यकभारतीय बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘पेटंट’ मिळाले की संबंधित औषधाचे उत्पादन, वितरण, वापर करण्याची मक्तेदारी कंपनीकडे येते. यामुळे मक्तेदारीचा लाभ उठवत अवाजवी नफा मिळवून औषधांच्या किमती निश्चित केल्या जातात. त्या सामान्य रु ग्णांच्या आवाक्याबाहेर असतात. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. परंतु वास्तव वेगळेच आहे. कंपन्यांचेच वर्चस्व शासनावर आहे, असे परखड मत मेडिको लीगल क्षेत्रात प्रसिद्ध असलेले डॉ. सतीश तिवारी यांनी व्यक्त केले.भारतीय बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषदेत डॉ. तिवारी सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. तिवारी म्हणाले, औषधांची व सर्जिकल साहित्याची बाजारपेठ मोजक्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात आहे. परिणामी, सामान्यांच्या आवाक्याबाहेर याच्या किमती गेल्या आहेत. औषध आणि सर्जिकल साहित्याच्या किमतीमुळे वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढतो, परंतु याकडे सरकारसह सामान्य जनतेचेही दुर्लक्ष आहे. हेच धोरण सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या बाबतीत स्वीकारले आहे.-दरपत्रक लावण्यास डॉक्टर तयारडॉ. तिवारी म्हणाले, प्रत्येक डॉक्टरचे तपासणी शुल्क हे त्याच्या अनुभवावर अवलंबून असते. परंतु मिल्टप्लेक्स हॉस्पिटलमध्ये या धोरणाला तडा दिला आहे. खासगी डॉक्टर दरपत्रक लावण्यास तयार आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर