शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस टास्क फोर्स समितीची कार्यकक्षा वाढली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

तज्ज्ञ डॉक्टरांकडून आजारावर विचारमंथन उपचारासाठी प्रमाणित कार्यपद्धत (एसओपी ) लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विभागीय आयुक्त, ...

तज्ज्ञ डॉक्टरांकडून आजारावर विचारमंथन

उपचारासाठी प्रमाणित कार्यपद्धत (एसओपी )

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या सूचनेवरून म्युकरमायकोसिसच्या विस्तारित टास्क फोर्सची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. शहरातील रुग्णांची संख्या, उपचाराची पद्धत, जनजागृती आणि आजारावर नियंत्रण आणण्याबाबत या बैठकीत विचारमंथन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी २ वाजता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यापूर्वीच्या १३ सदस्यीय समितीला २२ सदस्यीय समिती, असे विस्तारित स्वरूप देण्यात आले.

या बैठकीमध्ये म्युकरमायकोसिस व अन्य बुरशीजन्य आजाराबद्दल तज्ज्ञांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये सोमवारपर्यंत उपचार करणाऱ्या सर्व हॉस्पिटलकडून माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात उपचाराची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठीही एक उपसमिती करण्यात आली. शहरातील उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे सर्वेक्षण करण्यासाठीही एक समिती तयार करण्यात आली. सर्व हॉस्पिटलकडून सध्या माहिती गोळा करण्यात येणार आहे. सोबतच आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम आखण्याचेसुद्धा निर्देशित करण्यात आले.

बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. मिलिंद भ्रृशंडी, डॉ. आशिष थूल, डॉ. गिरीश भुतडा, डॉ. रामक्रिष्णा शिनॉय, डॉ. अरविंद सरनाईक, डॉ. बिपीन देहाने, डॉ. मिलिंद चांगोले, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. उदय नार्लावार, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. मीना मिश्रा, डॉ. नितीन शिंदे, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. कमल भुतडा, डॉ. संजय चिलकर, डॉ. वर्षा देवस्थळे, रिता जॉन, डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. तेजस्विनी गेडाम, डॉ. विनोद पाखधुने, डॉ. पुरवली काटकर, डॉ. दीपिका साखरे, सोनल रोडे आदी उपस्थित होते.