शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलामुळे महावितरण ‘बॅकफुटवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:59 IST

तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या वीज बिलामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष पाहता वीज वितरण कंपनी महावितरण ‘बॅकफूट’वर आली आहे. कंपनीचे अधिकारी लोकप्रतिनिधी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना भेटून बिलासंदर्भात समजावून सांगत आहेत. तीन महिन्याचे बिल असल्यामुळे ते वाढलेले दिसून येत असल्याचे ते सांगत आहेत. ग्राहकांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समजावण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.लॉकडाऊन दरम्यान २३ मार्चपासून मीटर रिडिंग व बिल वितरण झाले नाही. यादरम्यान नागरिकांनाच आॅनलाईन रिडींग पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु बहुतांश लोकांनी रिडींग पाठवले नाही. आता १ जूनपासून पुन्हा नियमित कामकाज सुरू झाले. मीटर रिडींग घेऊन बिल पाठवले जात आहे. त्यामुळे तीन महिन्याचे बिल एकाचवेळी आल्याने बिलाची रक्कम प्रचंड वाढली आहे. वाढीव बिलामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. ग्राहक कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलनेही होत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. कार्यालयात दररोज होणारी गर्दी पाहता महावितरणने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महावितरणचे अभियंते लोक प्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत. पारशिवनी पंचायत समितीच्या बैठकीत कंपनीच्या अभियंत्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास ठाकरे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर यांच्याशी चर्चा केली.कनिष्ठ अभियंता व एसडीओ आपापल्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी सुटीचा दिवस असतानाही भेटी घेण्यात आल्या. दरम्यान प्रत्येक असंतुष्ट नागरिकांना समजावण्यात येईल.दिलीप दोडके, प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल