शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बोईंग-७७७, ७८७ करिता एमआरओला मिळाले ईएएसए प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:50 IST

नागपुरात एअर इंडियाच्या एमआरओला बोईंग-७७७ व ७८७ विमानांच्या इंजिनच्या टेस्टसाठी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीचे (ईएएसए) प्रमाणपत्र मिळाले आहे.

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात एअर इंडियाच्या एमआरओला बोईंग-७७७ व ७८७ विमानांच्या इंजिनच्या टेस्टसाठी युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीचे (ईएएसए) प्रमाणपत्र मिळाले आहे. लॉकडाऊन घोषणेच्या काही दिवसांपूर्वी या प्रमाणपत्रासाठी एमआरओचे आॅडिट झाले होते. त्यानंतर गुरुवारी एमआरओला एजन्सीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.ईएएसए प्रमाणपत्रासाठी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएलएल) गेल्या वर्षीच्या अखेरीस आवेदन केले होते. उल्लेखनीय असे की, या प्रमाणपत्रानंतर इंजिन टेस्टिंगसाठी कोणत्याही देशाचे बोईंग-७७७ व ७८७ विमान एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येईल. परंतु आता एमआरओमध्ये इंजिन शॉपच्या इमारतीचे काम थांबले आहे. याशिवाय हँगरसाठी ईएएसएचे आॅडिट शेष आहे.एमआरओला नागरी विमान महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मान्यतेसह फेडरल एव्हिएशन एजन्सीचे (एफएए) पूर्वीच प्रमाणपत्र मिळाले आहे. आता बोईंगच्या दोन प्रकारच्या विमानांच्या इंजिनसाठी तिसरे प्रमाणपत्रही मिळाले आहे. विमानाची देखभाल आणि दुरुस्तीच्या दृष्टीने हे प्रमाणपत्र नागपुरात एअर इंडिया एमआरओला महाद्वीपीय व्यवसाय वाढीस मदतनीस ठरणार आहे.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया