शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

मानकापूर फरस चौकात वाहतूक सिग्नल लावा

By admin | Updated: February 8, 2015 01:16 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होतो. उड्डाण पुलावरून

मनसे उतरली रस्त्यावर : विजेच्या खांबांचे लिलाव करूनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होतो. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंत्ययात्रा काढून अभिनव आंदोलन केले. लोकमतने ‘मानकापूर उड्डाण पूल झाले अ‍ॅक्सिडेट पॉर्इंट’ या शिर्षकांतर्गत शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मानकापूर फरस चौकात एकत्र आले आणि निदर्शने करू लागले. मानकापूर उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने मानकापूर फरस चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मनपा अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरीत त्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा काढण्यात आली. आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन सादर करीत वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी केली. यादरम्यान स्वाक्षरी अभियानसुद्धा राबविण्यात आले. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. आंदोलनात श्याम पुण्यानी, दिनेश इलमे, हर्षल धर्माळे, अभिजित याहूल, मनोज कहाळकर, शुभम तिळगुळे, अनुराग राघोर्ते, प्रसाद मुजुमदार, अंकित दुबे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)