शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मायलेकींनी केली तरुणीला मारहाण : व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:55 IST

जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देचोरीसह भलताच आरोप , जरीपटक्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.घरकाम करणाऱ्या तरुणीवर मायलेकींनी चोरीचा आळ घेतला. त्याचप्रमाणे तू घरातील माणसाला बिघडवते, असा आरोप करून तिला तिच्या घरातून बेदम मारहाण करीत रस्त्यावर आणले. पीडित तरुणी गरीब कुटुंबातील आहे. ती आरोप नाकारून मायलेकीसमोर हातपाय जोडत होती. मात्र, आरोपी मायलेकींनी तिला केस धरून रस्त्यावर खेचत आणले. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी मायलेकीविरुद्ध गुन्हा दाखल केला.जरीपटक्यात अशा प्रकारे महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. गुन्हा मात्र पहिल्यांदाच दाखल झाला. पहिल्या घटनेत कापड विक्रेत्यांनी एका कपडे चोरणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करून तिचा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, समझोत्याच्या नावाखाली पोलिसांनी आारोपींवर गुन्हा दाखल करण्याचे टाळले. दुसरी घटना एका नेत्याशी संबंधित होती. नेता, पत्नी आणि मैत्रिणीमधील वादाचे प्रकरण आधी जरीपटका ठाण्यात आणि तेथून मेयोत पोहचले. रुग्णालयात ‘उपदेशाचे डोज’ मिळाल्यानंतर प्रकरणात तक्रार देण्याचे टाळण्यात आले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लज्जास्पद वर्तनाचा विषयही जरीपटक्यातीलच होय.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीViral Photosव्हायरल फोटोज्