शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी-नागपूर एसटीचे चाक निखळले, प्रवासी थोडक्यात वाचले, नागझिरी फाट्यावरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:49 IST

चालकाच्या सतर्कतेने या अपघातातून प्रवाशी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली. 

वरूड : मोर्शी-वरुड राष्ट्रीय महामार्गावरून मोर्शी ते नागपूर जाणाऱ्या एसटी बस (एमएच ४० एन ९९६६) चे नागझिरी फाट्याजवळ अचानक ॲक्सेल तुटल्याने चालकाच्या बाजूचे मागील चाक निखळून शेतात पडले. चालकाच्या सतर्कतेने या अपघातातून प्रवाशी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी साडेसहा वाजता घडली. 

मोर्शी आगाराची ही बस सकाळी ६ वाजता नागपूरकडे निघाली होती. तालुक्यातील बेनोडानजीक नागझिरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर बसचे मागील चाक निखळून शेतात पडले. बसमध्ये यावेळी १५ प्रवासी होते. हा अपघात किरकोळ जखमांवर निभावला. सकाळी वाहतूक कमी असल्याने अन्य कोणत्याही वाहनाची धडक लागली नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. 

एसटी बसच्या देखभालीकडे दुर्लक्षएसटी महामंडळाचे देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने एसटी बसच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र असून हा प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. 

मोठा आवाज अन् प्रवाशांची घाबरगुंडी एसटी बसचे चाक निखळल्यानंतर मोठा आवाज होऊन चाक नजीकच्या शेतात घरंगळत गेले. त्यामुळे आती प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. तथापि, चालकाने प्रसंगावधान राखत एसटी रस्त्याच्या मधोमध थांबवली. 

टॅग्स :Accidentअपघात