शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:10 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त अखेर खरे ठरले.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत : लोकमतचे वृत्त खरे ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त अखेर खरे ठरले.४ जुलै ते २० जुलै दरम्यान पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभा व विधान परिषदेतील एकूण कामकाज पुढीलप्रमाणे राहिले;विधानसभाएकूण बैठक संख्या : १३प्रत्यक्ष कामकाज : ८६ तास १९ मिनिटेअन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ : ८ तास १९ मिनिटेमंत्री अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : १० मिनिटेरोजचे सरासरी कामकाज : ६ तास ३९ मिनिटेएकूण तारांकित प्रश्न : ९६६९स्वीकृत प्रश्न : ८१३तोंडी उत्तरे : ३६प्राप्त अल्पसूचना : ०९स्वीकृत अल्पसूचना : ०१प्राप्त लक्षवेधी सूचना : २७६०स्वीकृत लक्षवेधी : ११४लक्षवेधीवर चर्चा : ४२एकूण स्थगन प्रस्तावाच्या सूचना : ११३अल्पकालीन चर्चेची सूचना - ०१एकूण विधेयके संमत : २३अर्धा-तास चर्चेच्या सूचना : २४६स्वीकृत सूचना : १०८अशासकीय ठरावांच्या सूचना : ४०८अशासकीय ठरावाच्या सूचना मान्य : २५४नियम २९३ अन्वये प्राप्त सूचना : ०४सूचनेवर चर्चा : ३सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती : ७६.४२ टक्केजास्तीत जास्त उपस्थिती : ८६.४३ टक्केकमीत कमी उपस्थिती - १३.७ टक्केविधान परिषदएकूण बैठक संख्या : १३प्रत्यक्ष कामकाज : ७४ तास १२ मिनिटेअन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ : ८ तास १७ मिनिटेमंत्री अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : १० मिनिटेरोजचे सरासरी कामकाज : ५ तास ४२ मिनिटेएकूण तारांकित प्रश्न : २७१८स्वीकृत प्रश्न : ९५८तोंडी उत्तरे : ४७नियम ९३ च्या प्राप्त सूचना : १५८स्वीकृत सूचना : ८८निवेदने झालेल्या सूचनांची संख्या : २१सभागृहच्या पटलावर ठेवलेली : ६७औचित्याचे मुद्दे : प्राप्त २२०, मांडण्यात आलेले १६५प्राप्त लक्षवेधी सूचना : ९५५स्वीकृत लक्षवेधी : २२०लक्षवेधीवर चर्चा : ५२विशेष उल्लेख प्राप्त सूचना : २१३मांडण्यात आलेल्या सूचना : ७९नियम ९७ अन्वये चर्चा : ०८नियम ४६ अन्वये निवेदन : ०६नियम २६० ्अन्वये प्रस्तावावर चर्चा - ०२विधेयके संमत : २२

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८nagpurनागपूर