शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्याचा पैसा शिक्षणावर खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:41 IST

पाटीलकीचा वारसा असणारा तिरळे कुणबी समाज समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या लग्न सोहळ्यावर लाखो रुपये खर्च करतो. यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होतो. शेती विकतो. आर्थिक विवंचनेतून पुढे आत्महत्या होतात. काळाजी गरज लक्षात घेता लग्न सोहळ्यावर होणारा भरमसाट खर्च वाचवून तो मुलांच्या शिक्षणावर, त्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

ठळक मुद्देतिरळे कुणबी सेवा मंडळ : सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाटीलकीचा वारसा असणारा तिरळे कुणबीसमाजसमाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या लग्न सोहळ्यावर लाखो रुपये खर्च करतो. यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होतो. शेती विकतो. आर्थिक विवंचनेतून पुढे आत्महत्या होतात. काळाजी गरज लक्षात घेता लग्न सोहळ्यावर होणारा भरमसाट खर्च वाचवून तो मुलांच्या शिक्षणावर, त्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूरतर्फे न्यू चोपडे लॉन्स, पोलीस लाईन टाकळी येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. मंडळातर्फे पाटीलकीच्या थाटात लग्न करण्यात आले. उत्तम डेकोरेशन, स्वादिष्ट भोजनासह घोडा, बॅण्ड, रोषणाई, आतषबाजीची व्यवस्था करण्यात आली. पाहुण्यांचा मानपान करण्यात आला. सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकरराव देशमुख, महापौर नंदा जिचकार, प्रभाकरराव भुसारी महाराज, ज्योती बावनकुळे, सुनीता गावंडे, वैशाली चोपडे, नागोराव साबळे, किशोर वानखेडे, संगीता गिºहे, साधना बरडे, सरपंच वर्षा कोडे, भावना चांभारे, अजयभाऊ बोढारे, रमेश मानकर, नरुभाऊ जिचकार, सुनील बोंडे, दत्तू वानखेडे, बंडू चौधरी, सुरेश लांबट, अशोक धोटे, गुलाब भोयर आदी उपस्थित होते.याप्रसंगी भुसारी महाराज यांनी समाजाला सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व आपल्या प्रवचनातून सांगितले. वैशाली चोपडे यांनी विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे, उपाध्यक्ष कृष्णाजी बोराटे, रमेश गोरले, सचिव राजेश ढोक, सहसचिव रवि महल्ले, कोषाध्यक्ष रामदास साबळे, संचालक नानाजी सातपुते, शरद जिचकार, सुवर्णा देशमुख, वैशाली कोहळे, विनोद बोरकुटे, सुनील कोडे, नरेंद्र गोरले, अ‍ॅड. संजय डोईफोडे, रविप्रकाश ढोक, सल्लागार अविनाश कातडे, कमलेश वानखेडे, प्रवीण विघरे, प्रभाकर गोतमारे, नखाते, किसन गावंडे, संजय ठाकरे, कायदा सल्लागार अ‍ॅड. महेश महल्ले, अ‍ॅड. सुरेश काळे, अ‍ॅड. मंगेश निलजकर, आयोजन समितीचे नरेश बरडे, नंदू ढोक, श्रावण अखंड, सुभाष तराणे, नरेश चोपडे, राजू फुटाणे, नाना केने, धर्मराज बोलधने, लीलाधर अढाऊ, शुभम पोतदार, ममता डुकरे, आशा बोराटे, रेखा वांढे, अर्चना सोलव, विष्णू वाकोडे आदींनी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :marriageलग्नkunbiकुणबीcommunityसमाज