शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

नागपुरात वयोवृद्धाचे बालिकेशी चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:59 IST

बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आत बोलवून एका म्हाताऱ्याने नऊ वर्षीय बालिकेशी चाळे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आत बोलवून एका म्हाताऱ्याने नऊ वर्षीय बालिकेशी चाळे केले. या गुन्ह्यासंबंधाने आरडाओरड झाल्यानंतर तहसील पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली मोहम्मद सुभान (वय ६५) याला अटक केली.आरोपी सुभानचे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकान आहे. मुलीने तिच्या पालकांना सांगितलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजता पीडित बालिका सुभानच्या किराणा दुकानात दूध आणि बिस्किट घ्यायला गेली होती. तिला बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने आरोपीने आतमध्ये बोलविले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरड करून घरी पळ काढला. तिची भेदरलेली अवस्था बघून पालकांनी तिला विचारणा केली असता तिने सुभानच्या कुकृत्याबाबत वाच्यता केली. तिच्या पालकांनी शेजाऱ्यांना सोबत घेऊन सुभानची खरडपट्टी काढली. त्यानंतर तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून घेत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सुभानला अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Molestationविनयभंग