शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  चिमुकलीसोबत अश्लील चाळे करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 20:13 IST

तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देकळमन्यात गुन्हा दाखल : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश अरुण माचुरकर (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो कळमन्यातील कामनानगरात राहतो.पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत आरोपी माचुरकरने गुरुवारी सकाळी ८.१५ ते दुपारी १ या वेळेत अश्लील चाळे करून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बघितल्यानंतर मुलीच्या पालकांनी त्याला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो मुजोरी करीत असल्याचे पाहून मुलीच्या पालकांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग