शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

नागपुरात  भाजपा कार्यालयासमोर जाळला मोदींचा पुतळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:03 IST

कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचा आरोप : कर्नाटकात लोकशाहीची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.मध्य नागपूर विधानसभा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष स्वप्नील ढोके व पूर्व नागपूर विधानसभाचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मॉडेल मिलस्थित भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयासमोर जमले. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाने गोवा,मेघालय,मणिपूर राज्यामध्ये काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला असतानाही त्यांना सत्ता स्थापन करण्याकरिता आमंत्रित केले नाही. तेथे भाजपाने अनैतिकतेने सरकार स्थापन केले. आता कर्नाटकात स्पष्ट बहुमत काँग्रेस व जनता दल(से.)ने सादर केल्यावरही राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करीत नाही. या उलट माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा कुठल्या संख्याबळावर करणार आहे. हे उघड आहे की राज्यपाल हे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहे. गुजरातमधील मंत्रिमंडळात मंत्री होते. प्रधानमंत्र्याच्या हातचे बाहुले आहे. अशातच प्रधानमंत्री राज्यपालांवर दबाव टाकत आहे. सरळ सरळ लोकशाहीला पायदळी तुडवित आहे व संविधानाचा अपमान करून आपल्याला पाहिजे तसे निर्णय घेऊन या देशात हुकूमशाही निर्माण करीत आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनात स्वप्नील ढोके, अक्षय घाटोळे, राजेंद्र ठाकरे, सौरभ शेळके, फजलूर रहेमान,राज बोकडे,विजय मिश्रा,चेतन डाफ,आकाश माल्लेवार, राहुल मोहोड, मन मेश्राम,ऋषभ गुहे,तेजस मार्गडे, अभिषेक महाकाळकर,हर्षल धुर्वे, अंकित गुमगावकर,गुड्डू बोकडे, हेमंत गोखले, निखिल वडगावकर आदींनी भाग घेतला.तर संघ मुख्यालयासमोर उपोषण भाजपाने कर्नाटकात सरकार स्थापन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची हत्या केली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करून जनजागृती करतील, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर