शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संजय रायमुलकरांनी लाच देऊन मिळविले जात वैधता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:57 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये लाच देऊन बलई-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : निर्णय रद्द करण्याची विनंती

आॅनलाईन लोकमतनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये लाच देऊन बलई-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.दौलत मानकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. समितीमधील सदस्य आय.एस. किटकारे, व्ही.एस. शिंदे व एम.जी. वाठ हे रायमुलकर यांच्या मर्जीतील आहेत. त्यांनी एकूण दीड कोटी रुपये घेऊन १० आॅक्टोबर २०१७ रोजी रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र दिले. परंतु, रायमुलकर हे सुतार जातीचे असून ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. रायमुलकर यांच्या शालेय कागदपत्रांवर सुतार जातीचा उल्लेख आहे. तसेच, त्यांचे पणजोबा, आजोबा व भावाच्या कागदपत्रांवरदेखील सुतार जातीचाच उल्लेख आहे. केवळ तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्डमध्ये बलई जातीचा उल्लेख असून ती नोंद दुसºया शाईने केल्याचे तपासणीनंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळे रायमुलकर यांना अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा व समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीसन्यायालयाने सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव, डॉ. रायमुलकर, बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयुक्त यांना नोटीस बजावून १८ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMLAआमदार