शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुतेक सदाभाऊंच्या **** आग लागली असावी, शरद पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 15:53 IST

आग लावण्याच काम भाजपच करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. जनतेला हे माहित आहे. सदाभाऊ खोत यांच्या बोलण्याला भाजपमध्येही कोणी महत्त्व देत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली.

नागपूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिले. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करत ते महान नेते आहे, त्यांनी राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे कांही केलं नाही, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याच तोंडावर थुंकी उडते, एवढं ज्ञानही सदाभाऊंना नाही, सदाभाऊ खोत यांची आमदारकीची टर्म संपलेली आहे. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. बहुतेक त्यामुळे सदाभाऊंच्या **** आग लागली असावी, अशी विखारी टीका मिटकरींनी केली.

हे सदाभाऊ बोलत नाही, तर यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस आहेत, असं माझं स्पष्ट मत असल्याचेही मिटकरी म्हणाले. आग लावण्याच काम भाजपच करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झाला असून जनतेलाही हे माहित आहे. सदाभाऊ खोत यांच्या बोलण्याला भाजपमध्येही कोणी महत्त्व देत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली.

काय आहे प्रकरण

सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊंनी शरद पवारांवर तोफ डागली. शरद पवारांनी जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' करावं, अशी टीका त्यांनी केली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणSadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा